कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. पंचगंगा नदी आता धोका पातळीपर्यंत येऊन पोहोचली असून शहरातील पूरग्रस्त परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.<br />#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #panchgangariver #heavyrain