दाव्यात किती तथ्य? पाहण्यासाठी न्यायमूर्तींनी नागपुरातील सार्वजनिक विहिरींची केली पाहणी
2025-08-21 6 Dailymotion
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी मंगळवारी नागपूर शहरातील विविध सार्वजनिक विहिरींच्या (Public Wells) परिस्थितीची पाहणी केली.