Surprise Me!

अमरावतीचा वडाळी तलाव व्यापला जलपर्णीनं; जलस्रोतांना वाचवण्याचा पर्याय दक्षिण अमेरिकेत

2025-08-21 62 Dailymotion

दिवसेंदिवस नदी आणि तलावात जलपर्णी ही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परंतु, नेमकी ही जलपर्णी कशामुळं वाढते आणि यावर उपाय काय? जाणून घ्या...

Buy Now on CodeCanyon