सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची थेट मटक्याच्या अड्ड्यावर धाड
2025-08-22 6 Dailymotion
घटनास्थळावर टाकलेल्या धाडीत 1 लाखांहून अधिकची रोकड जप्त करण्यात आली असून, अशा प्रकारे जिल्ह्यात मटका जुगार चालू देणार नाही, असा इशारा नितेश राणेंनी दिला आहे.