हिंजवडीत ८२ कोटींची चोरी! IT कर्मचाऱ्यांनी नक्की काय केलं?
2025-08-22 64 Dailymotion
हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी झाल्याच्या प्रकार उघडकीस आलाय, तीन माजी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलीय. <br />#LokmatNews #MaharashtraNews #PuneNews #hinjewadi #DataTheft