Surprise Me!

कुंभमेळ्याच्या तयारीला चढला राजकीय रंग, राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांनी घेतली स्वतंत्र आढावा बैठक

2025-08-22 0 Dailymotion

नाशिकमध्ये कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली आहे. कुंभमेळ्याच्या या तयारीदरम्यानच जिल्ह्यातील राजकारणदेखील तापलं आहे. कारण मंत्री छगन भुजबळ यांनी पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीत स्वतंत्र बैठक घेतली आहे.

Buy Now on CodeCanyon