गणपती बाप्पाचा खड्ड्यांनी भरलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास; भाविकांच्या उत्साहावर विरजण
2025-08-22 0 Dailymotion
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेमुळे वाहनानं कोकणात गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या भाविकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जाणून घ्या, ग्राऊंड रिपोर्ट