Surprise Me!

नागपूरच्या संस्कृतीचा मानबिंदू : 145 वर्षांपासून सुरूय अनोखा 'मारबत उत्सव'; श्रद्धा, परंपरा आणि जनजागृतीचं प्रतीक

2025-08-22 8 Dailymotion

सध्या काळी आणि पिवळी मारबत शहरात विविध ठिकाणी विराजमान करण्यात आलेल्या आहेत. त्यांचं दर्शन घेण्यासाठी नागपूरसह राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत.

Buy Now on CodeCanyon