गणेशोत्सवात पुणे मेट्रो रात्री 2 पर्यंत धावणार; नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाबाबत अजित पवार स्पष्टच बोलले...
2025-08-22 0 Dailymotion
सरकारनं गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं अधिक उत्साहात यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.