पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा वाद अखेर मिटला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश मंडळांची बैठक पार पडली.