कराड दक्षिणेत शर्मा-वर्मा कुठून आले? काँग्रेसचा सवाल; पृथ्वीराज चव्हाण कुटुंबीयांची मतदार यादीत दुबार नावं कशी, भाजपाचा प्रश्न
2025-08-22 2 Dailymotion
कराड दक्षिणेतील बोगस मतदारांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. भाजपा आणि काँग्रेसकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.