कोल्हापुरात डिजिटल बोर्ड लावण्यावरून दोन गटांत राडा, तुफान दगडफेक आणि वाहनांची तोडफोड; परिसरात तणावपूर्ण शांतता
2025-08-23 13 Dailymotion
कोल्हापूर शहरात शुक्रवारी रात्री दोन गटांत तुफान राडा झाला. एका फुटबॉल क्लबचं बॅनर लावण्यावरून दोन गट आमनेसामने आले. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.