बिहारमधील राजकीय वादाचे पडसाद महाराष्ट्रात, गडचिरोलीत तेजस्वी यादव यांच्याविरोधात भाजपा आमदाराची तक्रार
2025-08-23 0 Dailymotion
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोली पोलिसांत तक्रार करण्यात आली. भाजपाचे आमदार मिलिंद नरोटे यांनी ही तक्रार दिली आहे.