डिजिटल अरेस्टच्या नावाखाली लोकांना कोट्यवधींचा गंडा, मुंबई क्राईम ब्रँचकडून १२ जणांची टोळी जेरबंद
2025-08-23 0 Dailymotion
गरजू लोकांकडून बँक खाती, मोबाईल नंबर, सिम कार्ड विकत घेत काही जणांची टोळी आर्थिक फसवणूक करत होती. या प्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली आहे.