Surprise Me!

गणेशोत्सवासाठी कोकणवासी निघाले गावाला; मुंबई-गोवा महामार्ग जाम, ट्रॅफिकवर 'एआय'ची नजर

2025-08-23 6 Dailymotion

पुढच्या आठवड्यात सर्वांचा लाडका गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होणार आहे. त्याच्या स्वागतासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. त्यासह कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांनी कोकणची वाट धरली आहे.

Buy Now on CodeCanyon