शनी अमावस्यानिमित्त शनि शिंगणापुरात भाविकांची गर्दी, चौथऱ्यावर तैलाभिषेक करण्यास बंदी
2025-08-23 5 Dailymotion
श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आणि शनि अमावस्या (Shani Amavasya) या दुर्मिळ योगामुळं अहिल्यानगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर येथे शनिदर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केलीय.