गणेशोत्सवानिमित्त ‘कार ऑन रोल’ सेवेची सुरूवात; रेल्वेतून थेट चारचाकी कोकणात नेता येणार
2025-08-24 4 Dailymotion
गणेशोत्सवानिमित्त कोलाड स्थानकावरून शनिवारी ‘कार ऑन रोल’ या सेवेचा शुभारंभ झाला. या सेवेद्वारे आता कार, जीप यासारखी चारचाकी वाहनं रेल्वेत चढवून कोकणात नेता येणार आहेत.