Surprise Me!

विकासाच्या दाव्यांना छेद: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नदीवर पूल नसल्यानं शाळकरी मुलांचा थर्माकोलवर बसून जीवघेणा प्रवास

2025-08-24 3 Dailymotion

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लहाण्याची वाडी विकासापासून कोसो दूर आहे. या गावात गावकऱ्यांना शेजारच्या गावात जाण्यासाठीदेखील नदी पार करावी लागते.

Buy Now on CodeCanyon