मियाँदाद याला कोणी जेवायला बोलावलं होतं? भारत-पाक सामन्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला
2025-08-24 3 Dailymotion
छत्रपती संभाजीनगर शहरासाठी नव्या पाणी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आला. यावेळी त्यांनी विरोधकांचाही चांगलाच समाचार घेतला.