ठाणे जिल्ह्यातील भिवंडी-वाडा मार्गांवर दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. यामुळे अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.