गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशा स्थितीत बाजारात मूर्तींची टंचाई भासण्याची शक्यता आहे.