Surprise Me!

24 तासात खुनाच्या गुन्ह्याची उकल; दोघांसह तीन विधीसंघर्षित बालक पोलिसांच्या ताब्यात

2025-08-24 2 Dailymotion

अतुल पुरी कामानिमित्त बडनेरा रेल्वे स्थानकावरून बुलढाणा जिल्ह्यात रेल्वेनं जायचे. शुक्रवारी सकाळी ते नेहेमीप्रमाणे रेल्वे स्थानकाकडं जात असताना दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्याची हत्या केली.

Buy Now on CodeCanyon