Surprise Me!

साचा नाही, हृदयातून साकारलेला गणराया... श्रीमंत बाबा गणपती मंडळाचे कार्यकर्ते स्वत:च्या हातांनी घडवतात मूर्ती, 131 वर्षांची परंपरा

2025-08-25 8 Dailymotion

नंदुरबार येथील श्रीमंत बाबा गणपती मंडळाची स्थापना 1894 मध्ये झाली होती. सुरुवातीला बाप्पाची मूर्ती बैलगाडीवर स्थापना केली जायची. आता ही मूर्ती रथावर विराजमान असते.

Buy Now on CodeCanyon