शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी आणि कशी मिळणार? अजित पवार यांचा पुन्हा 'यू टर्न'
2025-08-25 4 Dailymotion
शेतकरी कर्जमाफीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट आणि थेट भूमिका घेतली आहे. 'वेळ आल्यावर कर्जमाफी होईल', असं त्यांनी साताऱ्यात रविवारी बोलताना स्पष्ट केलं.