Surprise Me!

नागपुरातील रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक, जीपीएस लोकेशनसह खड्ड्यांच्या फोटोचे भरवले प्रदर्शन

2025-08-25 0 Dailymotion

शहरातील रस्त्यावर दिवसेंदिवस पडणारे खड्डे, त्यामुळं होणारे अपघात आणि नागरिकांना होणारा त्रास या विरोधात काँग्रेसने आक्रमक आंदोलन केलंय.

Buy Now on CodeCanyon