Surprise Me!

कापूस उत्पादकांना दणका! अमेरिकेतून कापसावरील निर्यात शुल्कला स्थगिती, स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

2025-08-26 17 Dailymotion

बाहेरील देशांमधून भारतात 39 लाख बेल इतका कापूस येणार आहे. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Buy Now on CodeCanyon