श्रावण महिन्यातील अखेरच्या सोमवारी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी गेलेल्या तरूणावर वाघानं झडप घातली. या 17 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला.