Surprise Me!

20 खांबावर उभं आहे कोल्हापुरातील 'या' गावातील पेशवेकालीन गणेश मंदिर, सीमाभागात 'देवाचं गाव' म्हणून प्रसिद्ध बाप्पा

2025-08-26 84 Dailymotion

कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यामध्ये असलेल्या गणेशवाडीतील पेशवे कालीन मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे पेशव्यांचे सरदार पटवर्धन यांनी मंदिर उभारण्यासाठी योगदान दिलं आहे.

Buy Now on CodeCanyon