Surprise Me!

सव्वा रुपयांचा गणपती आज हिरेजडित झाला; मंत्री प्रताप सरनाईक यांनी उलगडला खडतर प्रवास

2025-08-27 11 Dailymotion

सर्वाच्या घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झाल्यामुळं सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचं वातावरण तयार झालंय. यातच मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालं आहे.

Buy Now on CodeCanyon