गणेशोत्सव विशेष : लोकमान्य टिळकांनी ज्या मखरावर 'बाप्पाची प्राणप्रतिष्ठा' केली होती, ते अजूनही जपणारं कोल्हापुरातील गणेश मंडळ!
2025-08-27 19 Dailymotion
लोकसेवा संघ या कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील गणेशवाडीत असणाऱ्या मंडळानं गेली अनेक वर्ष सामाजिक उपक्रम राबवत गणेशोत्सव साजरा केला आहे.