Surprise Me!

उत्साहपूर्ण वातावरणात 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचं अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती

2025-08-28 7 Dailymotion

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. बुधवारी 35 हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून लाडक्या बाप्पाला नमन केलं.

Buy Now on CodeCanyon