Surprise Me!

रायगडच्‍या 'साले' गावात आगळावेगळा गणेशोत्‍सव; घराघरात नाही बाप्पा तरी, "एक गाव, एक गणपती"ची मोठी परंपरा

2025-08-28 7 Dailymotion

गणेशोत्सव म्हटलं की, जिथे नजर जाईल तिथे बाप्पांचं दर्शन घडतं. गावागावी, गल्लोगल्लीत गणपती दिसतात. मात्र, एक गाव एक गणपतीची संकल्पना काहीच ठिकाणी दिसून येते.

Buy Now on CodeCanyon