Surprise Me!

अमेरिकेने कर वाढवला, भारत पर्याय शोधणार; खासदार डॉ भागवत कराड यांची माहिती

2025-08-28 13 Dailymotion

अमेरिकेनं भारतावर लादलेल्या करामुळं भारतातील उद्योगावर कोणताही परिणाम होणार नाही, असं म्हणत खासदार डॉ भागवत कराड यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर विश्वास व्यक्त केला.

Buy Now on CodeCanyon