Surprise Me!

१४ वर्षात तब्बल अडीच हजार मुलींची मोफत प्रसूती करणारे डॉक्टर गणेश राख; आनंद महिंद्रा, अमिताभ बच्चन यांनी केलं कौतुक

2025-08-28 22 Dailymotion

पुण्यातील हडपसर येथील डॉ. गणेश राख यांनी १४ वर्षापूर्वी 'बेटी बचाव मोहीम' सुरू केलीय. या मोहिमेअंतर्गत त्यांनी मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये अडीच हजार मुलींची मोफत प्रसूती केलीय.

Buy Now on CodeCanyon