लोकशाही मार्गानं चाललेलं आंदोलन दडपण्याचा सरकारचा विचार नाही, आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील : मंत्री शिवेंद्रराजे भोसले
2025-08-28 2 Dailymotion
गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री शिवेंद्रराजे भोसले बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.