Surprise Me!

'जीएसबी' मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती मंडळ; 66 किलो सोनं, 336 किलो चांदीचे दागिने अन् 474 कोटींचा विमा

2025-08-28 14 Dailymotion

मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंग्ज सर्कल इथल्या जीएसबी सेवा मंडळानं यंदा सुमारे 474.46 कोटी रुपयांचा विमा काढला आहे.

Buy Now on CodeCanyon