अमरावतीकरांची लाईफलाईन राजकमल येथील उड्डाणपूल बंद झाल्यानं नागरिक त्रस्त, आमदार लोकप्रतिनिधींनी घेतली प्रशासनाची झाडाझडती
2025-08-28 7 Dailymotion
ऐन गणेशोत्सवात अमरावतीकरांची लाईफलाईन असलेला राजकमल येथील उड्डाणपूल बंद झाल्यानं नागरिक त्रस्त झालेत. आमदार लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन नाराजी व्यक्त केली.