Surprise Me!

अनधिकृत बाजाराचा जालन्यात एक बळी, तर एक चिमुकली गंभीर

2025-08-28 102 Dailymotion

गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी सिंधी बाजार बाजारपेठेत अवैध दुकानं लागली होती. यापैकी एका दुकानाच्या दारात उभ्या असलेल्या नागरिकाला विजेचा धक्का बसला यात त्याचा मृत्यू झाला.

Buy Now on CodeCanyon