शिर्डीतील ओम साईनगर मित्र मंडळ 15 वर्षांपासून गणेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करत आहे. यंदा मंडळानं कोयंबतूरच्या ईशा योग केंद्रातील आदियोगी शिवप्रतिमेवर आधारित देखावा साकारला आहे.