पुण्यातील नारायण पेठ इथं राहणाऱ्या संकेत बलकवडे यांनी महिनाभर मेहनत घेत हुबेहूब लाल महालचा देखावा साकारला आहे.