शरद पवार, राहुल गांधी गप्प का? आधी त्यांनी भूमिका स्पष्ट करावी; ओबीसी आरक्षण न जाता मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
2025-08-29 1 Dailymotion
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाबाबत शरद पवार, राहुल गांधी यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.