Surprise Me!

भरधाव चारचाकी 80 फूट विहिरीत कोसळली; गाडीतील सर्व ५ जण ठार, दोन महिलांसह तीन पुरुषांचा समावेश

2025-08-29 6 Dailymotion

भरधाव वेगानं छत्रपती संभाजीनगरहून जाफराबादच्या दिशेनं जाणारी चारचाकी 80 फूट खोल विहिरीत कोसळली. या अपघातात गाडीतील पाच जणांचा मृत्यू झाला.

Buy Now on CodeCanyon