Surprise Me!

फोर्टच्या इच्छापूर्ती गणेश मंडळाचा खास देखावा; साकारले गुजरातमधील सोमनाथ मंदिर!

2025-08-29 2 Dailymotion

या गणेश मंडळाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इंथ साकारले जाणारे देखावे. या देखाव्यांतर्गत देशातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एका मंदिराची प्रतिकृती इथं उभारली जाते.

Buy Now on CodeCanyon