कोल्हापुरातील अर्जुनवाड गावाने जपली गेल्या 80 वर्षांपासून 'एक गाव एक गणपती परंपरा'
2025-08-29 17 Dailymotion
80 वर्ष अडीच फूट उंचीची शाडूची मूर्ती आणि 'एक गाव एक गणपती' ची परंपरा जोपासत कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाडा गावाने देशासह राज्याला विधायक संदेश दिला आहे.