Surprise Me!

अनैतिक संबंधातून गर्भधारणा... महिलेनं घरीच प्रसूती केली अन् नवजात बाळ कचऱ्यात फेकलं, छत्रपती संभाजीनगरातील संतापजनक घटना

2025-08-30 5 Dailymotion

छत्रपती संभाजीनगरमधून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधातून गर्भवती राहिलेल्या महिलेनं समाजाच्या भीतीनं घरीच प्रसूती केली आणि नवजात अर्भकाला कचरा कुंडीत फेकलं.

Buy Now on CodeCanyon