Surprise Me!

प्रशांत डवरे : शाडू माती ते साबण-दगडापर्यंत स्वत:च्या हातानं गणेश मूर्ती निर्माण करणारा कलासाधक

2025-08-30 218 Dailymotion

अमरावतीच्या मुधोळकर पेठेत जन्मलेले प्रशांत डवरे माती, दगड आणि साबणापासून गणेश मूर्ती बनवतात. ही कला त्यांनी त्यांच्या बालपणीच आत्मसात केलेली आहे.

Buy Now on CodeCanyon