गणेशोत्सवाच्या निमित्तानं साकारलेला हा देखावा शिवकालीन संस्कृती आणि संभाजी महाराजांच्या शौर्याला अनोखी मानवंदना देत आहे.