Surprise Me!

पिंपरी चिंचवडमध्ये ऑनर किलिंग? नात्यातील मुलीच्या प्रियकराची हत्या; 11 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, 9 जणांना अटक

2025-08-30 12 Dailymotion

लग्नाची बोलणी सुरू असताना झालेल्या वादात तरुणीच्या वडिलांनी आणि इतरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे.

Buy Now on CodeCanyon