शिर्डीतील समर्थ प्रतिष्ठाणतर्फे यावर्षी मिनी तिरुपती बालाजी देवस्थानाचा देखावा साकारण्यात आला असून हा देखावा भाविकांसाठी मोठं आकर्षण ठरत आहे.