महायुतीत फूट पाडण्याचा प्रयत्न करु नका, मंत्री भरत गोगावले यांचा राज ठाकरेंना इशारा
2025-08-31 13 Dailymotion
मंत्री भरत गोगावले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदे यांना विचारा', असं वक्तव्य राज यांनी केलं होतं.